Majhe Jeevan Gane / माझे जीवनगाणे Lyrics in Marathi

माझे जीवनगाणे, गाणे व्यथा असो आनंद असू दे प्रकाश किंवा तिमिर असू दे वात दिसो अथवा न दिसू दे गात पुढे मज जाणे कधी ऐकतो गीत झरयातून वंशवनाच्या कधी मनातुन कधि वाऱ्यातुन, कधि ताऱ्यांतुन झुळझुळतात तराणे गा विहगांनो माझ्यासंगे सुरांवरी हा जीव तरंगे तुमच्यापरि माझ्याही सुरातुन उसळे प्रेम दिवाणे Majhe Jeevan Gane Lyrics Maajhe jiwanagaane, … Read more