Majhe Mann Tujhe Zaale / माझे मन तुझे झाले Lyrics in Marathi

माझे मन तुझे झाले तुझे मन माझे झाले माझे प्राण तुझे प्राण उरले ना वेगळाले मला लागे तुझी आस तुला जडे माझा ध्यास तुला मला चोहीकडे माझे तुझे होती भास माझ्यातून तू वाहसी तुझ्यातही मी पाहसी तुझ्यामाझ्यातले सारे गुज माझ्यातुझ्यापाशी तुझी माझी पटे खूण तुझी माझी हीच धून तुझे प्राण माझे प्राण माझे मन तुझे … Read more