Majhi Pandharichi Maay / माझी पंढरीची माय Lyrics in Marathi

पृथ्वी जल ब्रह्मांड विठ्ठल जगतासी आधार विठ्ठल अवघाचि साकार विठ्ठल हरिनामे झंकार विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल तू बाप तूच बंधू तू सखा रे तूच त्राता रे भूतली या पाठीराखा तूच आता अंधार यातनेचा भोवती हा दाटलेला रे संकटी या धावूनी ये तूच आता होऊन सावली हाकेस धावली तुजवीण माऊली जगू … Read more