Majhi Ranful Sukali / माझी रानफुलं सुकली Lyrics in Marathi

माझी रानफुलं सुकली पान्यावरल्या रेघेवानी प्रीत कशी पुसली मुक्या जीवांची सपनं सरली हौस मनीची मनात इरली सोडूनिया गेलं ऊन सावली दोन दिशांना दोन पाखरं दैवानं न्हेली देउळी दर्शन घ्याया गेले अवचित मंडप शिरी कोसळे कधी ना टळते भाळी लिहिले लगीन सुखाची संसाराची आस आज नुरली Majhi Ranful Sukali Lyrics Maajhi raanafuln sukali Paanyaawaralya reghewaani prit … Read more