Majhiya Mahera Ja / माझिया माहेर जा Lyrics in Marathi

माझिया माहेर जा देते तुझ्या सोबतीला आतुरले माझे मन वाट दाखवाया नीट माझी वेडी आठवण मायेची माउली, सांजेची साउली माझा गं भाईराजा माझ्या रे भावाची उंच हवेली वहिनी माझी नवी नवेली भोळ्या रे सांबाची भोळी गिरिजा अंगणात पारिजात, तिथे घ्या हो घ्या विसावा दरवळे बाई गंध चोहीकडे गावोगावा हळूच उतरा खाली, फुलं नाजूक मोलाची माझ्या … Read more