Majhya Marathichi Godi / माझ्या मराठीची गोडी Lyrics in Marathi
माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट माझ्या मराठीचा छंद मना नित्य मोहवित ज्ञानोबांची तुकयाची मुक्तेशाची जनाईची माझी मराठी चोखडी रामदास शिवाजीची या रे या रे अवघे जण हाक मायमराठीची बंध खळाळा गळाले साक्ष भीमेच्या पाण्याची डफ तुणतुणे घेऊन उभी शाहीर मंडळी मुजऱ्याची मानकरी वीरांची ही मायबोली नांगराचा चाले फाळ अभंगाच्या तालावर कोवळीक विसावली पहाटेच्या जात्यावर … Read more