Majhya Mayechya Mahera / माझ्या मायेच्या माहेरा मला कधी नेशी Lyrics in Marathi

माझ्या मायेच्या माहेरा मला कधी नेशी मायबाप विठ्ठला रे, विठ्ठला कधी भेट देशी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी ज्ञानियाचा राजा तुझा बाळ लडिवाळ अवघे वैष्णव तुझे लाडके गोपाळ मला एकलीला का रे दूर मोकलेसी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तूच शिंपलासी देवा सावत्याचा मळा माय पोरक्या जनीला लाविलासी लळा … Read more