माज्या सारंगा राजा सारंगा | Majya Saranga Raja Lyrics in Marathi

माज्या सारंगा राजा सारंगा | Majya Saranga Raja Lyrics in Marathi माज्या सारंगा, राजा सारंगा डोलकरा रं धाकल्या दीरा रं चल जावया घरा ! आज पुनवा सुटलंय दमानं दरियाच्या पान्याला आयलंय उदान पिऊन तुफानवारा शीड फाटलं धावतं पाठी तुटलंय्‌ सुकानू मोरली काठी फेसाल पान्याचा घेरा कोलीवारा रं राहिला दूर डोलां लोटिला पान्याचा पूर संबाल संसार … Read more