Mala Ho Mhantat Lavangi Mirchi / मला हो म्हणतात लवंगी मिरची Lyrics in Marathi

नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापुरची मला हो म्हणतात लवंगी मिरची हा डौल झोक हा नटारंगीचा ढंग वाऱ्यावर लवते जशी चवळीची शेंग हर घडीला नखरा नवा, डोळा हो डावा झाकुनी फेकिन नजरेची बरची हा लाल डाळींबी शालू पदर जरतारी ही हिरवी हिरवी चोळी तंग भरदारी नका पाहू न्याहाळुन अशी, पडाल तुम्ही फशी जणु … Read more