Mala Ishkachi Ingali Dasali / मला इष्काची इंगळी डसली Lyrics in Marathi

मी एकलीच निजले, रातीच्या अंधारात नको तिथंच पडला, अवचित माझा हात हाताखालती नांगा काढुन वैरीण ती बसली गं बाई मला इष्काची इंगळी डसली मारली किंकाळी कळ लई आली उरी घामानं भिजली चोळी अंगाअंगाची काहिली झाली सांगा ही कळ कसली साऱ्या घरांत फिरले बाई गं मला औशिद गावलं न्हाई गं तवर कुणाची चाहुल आली खूण खुणेला … Read more