Mala Lagli Kunachi Uchaki / मला लागली कुणाची उचकी Lyrics in Marathi

आली आली सुगी म्हणुन चालले बिगी बिगी गोष्ट न्हाई सांगन्याजोगी, गोष्ट न्हाई सांगन्याजोगी कुनी गालावर मारली टिचकी मला लागली कुणाची उचकी कुणाची गं कुणाची? ह्याची ? का त्याची ? लाजु नको, लाजु नको, लाजु नको मला लागली कुणाची उचकी तरणीताठी नार शेलाटी, चढले मी बांधावर अटकर बांधा, गोरा गोरा खांदा, पदर वाऱ्यावर कानामध्यें चाहुल, वाजलं … Read more