Malavun Taak Deep / मालवून टाक दीप, चेतवून अंग अंग Lyrics in Marathi

मालवून टाक दीप, चेतवून अंग अंग राजसा किती दिसांत लाभला निवांत संग त्या तिथे फुलाफुलात, पेंगते अजून रात हाय तू करू नकोस एवढयात स्वप्नभंग दूर दूर तारकांत बैसली पहाट न्हात सावकाश घे टिपून एक एक रूपरंग गार गार या हवेत घेऊनी मला कवेत मोकळे करून टाक एकवार अंतरंग हे तुला कसे कळेल, कोण एकटे जळेल … Read more