Malmali Tarunya Maze / मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे Lyrics in Marathi

मल्मली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे लागुनी थंडी गुलाबी शिरशिरी यावी अशी ही राजसा माझ्यात तू अन् मी तुझ्यामाजी भिनावे तापल्या माझ्या तनूची तार झंकारुन जावी रेशमी संगीत स्पर्शाचे पुन्हा तू पेटवावे रे तुला बाहूत माझ्या रूपगंधा जाग यावी मी तुला जागे करावे तू मला बिलगून जावे Malmali Tarunya … Read more