Malvat Lyrics in Marathi

Malvat Lyrics in Marathi मळवट लिरिक्स येल्लू आईचा उदोउदो… अंबाबाईचा उदोउदो… डोई धरिला धरिला आईचा देव्हारा भाळी लाविला लाविला देवीचा भंडारा पाला लिंबाचा बांधिला तुझा मळवट भरिला अग तुझी भरून गं ओटी तुझा नैवद्य दाविला आई गोंधळ मांडीला ये गं तुझ्या घरा डोई धरिला धरिला आईचा देव्हारा हाती परडी कुंकू भाळी अंतरी तेवली ज्योती गं … Read more