Man Chimb Pavasali Zadat Rang Ole / मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले Lyrics in Marathi

मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले पाऊस पाखरांच्या पंखात थेंबथेंबी शिडकाव संथ येता झाडे निळी कुसुंबी घरट्यात पंख मिटले झाडात गर्द वारा गात्रात कापणारा ओला फिका पिसारा या सावनी हवेला कवळून घट्ट घ्यावे आकाश पांघरोनी मन दूरदूर जावे रानात एककल्ली सुनसान सांजवेळी डोळ्यांत गलबताच्या मनमोर रम्य गावी केसात मोकळ्या या वेटाळुनी … Read more