Man He Tujhpashi Ramate / मन हे तुजपाशी रमते Lyrics in Marathi

मन हे तुजपाशी रमते अन् भिरभिरते हरते तन वेडे तुजसाठी घुटमळते मन तुजपाशी रमते अन् भिरभिरते हरते तन वेडे तुजसाठी घुटमळते भय का वाटे मला सरणाऱ्या लाजेचे जुळणाऱ्या गाठीचे ते सरेल का मन हे मन हे मन तुजपाशी रमते अन् भिरभिरते मन हे…. माझी साथ तुझ्यासाठी जाऊ दूर निळ्या काठी सळसळत्या श्वासात, थरथरत्या अधरात मिटल्याश्या … Read more