Man Ranat Gel Ga / मन रानात गेलं ग Lyrics in Marathi

मन रानात गेलं ग, पानापानांत गेलं ग मन चिंचेच्या झाडात, अंब्याच्या पाडात गेलं ग बिल्लोरी खिल्लोरी सांज सांज पाहु ग झिम्माड वारा होऊ ग लबाड या तार्‍याला थांब थांब सांगु ग चांदाला हात लावु ग भिरभिरल्यावानी ही धरती फुलारं कळीला जाग आली ग थरथरल्यावानी हे नाचं शिवार कळीचं फूल झालं ग भानात, रानात धुंद धुंद … Read more