Man Shevantiche Phool / मन शेवंतीचे फूल झाले तुला वाहण्या Lyrics in Marathi

देवाने दिधली लोचने तुला पाहण्या मन शेवंतीचे फूल झाले तुला वाहण्या मूर्ती दिसे तुझी वीणा वाजते रे कानी जशी भास्कराची वाट पाहते रजनी पहाटेस या सांगून बघ ना, जरा थांबण्या हृदयावरती नाम तुझे मी कधीच कोरले मेंदीच्या गंधात भारले भेटीचे सोहळे अवघड वाटे आता जरा ही लाज राखण्या #SachinKhedekar Man Shevantiche Phool Lyrics Dewaane didhali … Read more