Mana Manav Wa Parmeshwar / माना मानव वा परमेश्वर, मी स्वामी पतितांचा Lyrics in Marathi

माना मानव वा परमेश्वर, मी स्वामी पतितांचा भोगी म्हणुनी उपहासा, मी योगी कर्माचा दैवजात दुःखाने मनुजा पराधीन केले त्या पतितांचे केवळ रडणे मजला ना रुचले भूषण रामा एकपत्निव्रत , मला नको तसले मोह न मजला कीर्तीचा, मी नाथ अनाथांचा रुक्मिणी माझी सौंदर्याची प्रकटे जणु प्रतिमा किंचित हट्टी परंतु लोभस असे सत्यभामा तरीही वरितो सहस्त्र सोळा … Read more