Manapramane / मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते Lyrics in Marathi

मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते कुठेतरी मी उभाच होतो, कुठेतरी दैव नेत होते जरी जीवाला नको नकोशी, हयात हासून काढली मी निदान जे दु:ख सोसले ते सुखात होते, मजेत होते बघून रस्त्यावरील गर्दी, कशास मी पाहण्यास गेलो धुळीत बेवारशी कधीचे पडून माझेच प्रेत होते Manapramane Lyrics Manaapramaane jagaawayaache kiti kiti chhaan bet hote … Read more