Manatalya Manat Mee / मनातल्या मनात मी तुझ्यासमीप राहतो Lyrics in Marathi
मनातल्या मनात मी तुझ्यासमीप राहतो तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो असेच रोज न्हाऊनी लपेट ऊन कोवळे असेच चिंब केस तू उन्हांत सोड मोकळे तुझा सुगंध मात्र मी इथे हळूच हुंगतो अजून तू अजाण ह्या कुवार कर्दळीपरी गडे विचार जाणत्या जुईस एकदा तरी दुरून कोण हा तुझा मरंद रोज चाखतो अशीच रोज अंगणी लवून … Read more