Manavteche Mandir Majhe / मानवतेचे मंदिर माझे Lyrics in Marathi

मानवतेचे मंदिर माझे आत लाविल्या ज्ञानज्योती श्रमिक हो, घ्या इथे विश्रांती बंधुत्वाची येथ सावली अनाथ अमुचे मायमाउली कधी दिसे का ईश राउळी देव ते अंतरात नांदती श्रमिक हो … आम्ही लाडके विठुरायाचे लेणे जरीही दारिद्र्याचे अभंग ओठी मानवतेचे मृदुंगी वेदनेस विस्मृती श्रमिक हो … दार घराचे सदैव उघडे भागवताची ध्वजा फडफडे भावभक्‍तीचे आम्हा साकडे पथिक … Read more