Mandila Jata Go Lyrics in Marathi

Mandila Jata Go Lyrics in Marathi मांडीला जाता गो चाऊल दलायला आणीला वाट गो हळद वाटायला अनिकेत नवरा पाटावर बसला हळदीचे दिसाला कुंकवाचा टिळा लावा त्या नवऱ्याला टील्यावर लाविला चाऊल शोभा त्या चावलाला मंडवाचे दारी आज उंबर बांधिला पाच जनी बहिणी आल्या गो पोकायला केळणीचा खांब लावूनी मांडव सजविला अनिकेत नवरा पाटावर बसला हळदीचे दिसाला … Read more