Mani Achanak Halale Kahi / मनी अचानक हलले काही Lyrics in Marathi

मनी अचानक हलले काही वाऱ्यावर दरवळले काही भरती येता उधाणलेली लाट आतुनी शहारलेली सावरताना ढळले काही गंध दिवाणा स्पर्श पाहुणा हवा कशाला नवा बहाणा नजरेमधूनी कळले काही तू असण्याचा धुंद केवडा तू नसताना दिवस बापुडा शब्दांमधूनी ओघळले काही हात हाती या विश्वासाचा अर्थ सांगतो सहवासाचा सखे सोबती आकळले काही #SiddharthChandekar #NehaPendse #ChandrakantKulkarni Mani Achanak Halale … Read more