Mani Majhiya Natale Gokul / मनी माझिया नटले गोकुळ Lyrics in Marathi

मनी माझिया नटले गोकुळ मी राधा तू कान्हा प्रेमळ वाजविता तू मधुर बासरी नंदन माझ्या फुले अंतरी फुटते घागर, भिजते साडी खट्याळ हसते कालिंदी जळ मथुरेच्या रे वाटेवरती आडविसी मज धरुनी हाती खुशाल लुटिसी दही दूध लोणी गोपसख्या तू भारी अवखळ यमुनाकाठी रास रंगतो रमतो आपण मी पण हरतो अंध जगाला कशी दिसावी अपुली प्रीती … Read more