Marathi Abhimaan Geet / लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी Lyrics in Marathi

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी बोलतो मराठी, ऐकतो मराठी जाणतो मराठी, मानतो मराठी आमुच्या मनामनांत दंगते मराठी आमुच्या रगारगात रंगते मराठी आमुच्या उराउरांत स्पंदते मराठी आमुच्या नसानसांत नाचते मराठी आमुच्या पिलापिलांत जन्मते मराठी आमुच्या लहानग्यांत रांगते मराठी आमुच्या मुलांमुलीत … Read more