Marathi Ase Aamuchi Maayboli / मराठी असे आमुची मायबोली Lyrics in Marathi

मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नसे नसो आज ऐश्वर्य या माउलीला यशाची पुढे दिव्य आशा असे जरी पंचखंडातही मान्यता घे स्वसत्ताबळे श्रीमती इंग्रजी मराठी भिकारीण झाली तरीही कुशीचा तिच्या, तीस केवी त्यजी जरी मान्यता आज हिंदीस देई उदेले नवे राष्ट्र हे हिंदवी मनाचे मराठे मराठीस ध्याती हिची जाणुनी योग्यता, थोरवी असू दूर … Read more