मराठी पाऊल पडते पुढे ! Marathi Paul Padte Pudhe Lyrics

मराठी पाऊल पडते पुढे ! Marathi Paul Padte Pudhe Lyrics खरा स्वधर्म हा आपुला जरी का कठीणु जाहला तरी हाचि अनुष्ठीला भला देखे स्वये शस्‍त्र देशार्थ हाती धरावे पिटावे रिपूला रणी वा मरावे तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई तदा संकटी देव धावून येई जय जय रघुवीर समर्थ स्वराज्यतोरण चढे गर्जती तोफांचे चौघडे मराठी पाऊल … Read more