Maru Beduk Udi / मारू बेडुक उडी Lyrics in Marathi

मारू बेडुक उडी गड्यांनो घालूया लंगडी लपाछपी खेळता देउ झाडामागे दडी सुटी लागली सरली शाळा कोण पहाटे उठतो खुळा ‘अभ्यासाला बसा’ कुणी ना ओरडते घडी घडी गावाबाहेर वाहे नदी झाडे बघती पाण्यामधी सळसळणाऱ्या लाटामध्ये घेईल कोणी बुडी कुणी पाडतिल चिंचा बोरे एक आकडा मलाही दे रे झाडाखाली कुणी बापडा लाविल लाडीगुडी #BaalGeet Maru Beduk Udi … Read more