Mast Hi Hawa Nabhi / मस्त ही हवा नभी वाटते नवे नवे Lyrics in Marathi

मस्त ही हवा नभी वाटते नवे नवे तू जिथे तिथे तुझी धुंद मी तुझ्यासवे स्पर्श हा तुझा प्रिया या जगात या क्षणी सौख्य अर्पितो मला अमृतात नाहुनी स्वप्न पाहता नवे पापणी हळू लवे वेल बहरूनी वरी, गंध फेकीती कळी प्रीत याहुनी नसे या जगात वेगळी हात हा तुझा सखी जोवरी न सोडवे मुग्ध भावनेतले गीत … Read more