Mavalatya Dinkara / मावळत्या दिनकरा Lyrics in Marathi

मावळत्या दिनकरा अर्ध्य तुज जोडुनि दोन्ही करा जो तो वंदन करी उगवत्या जो तो पाठ फिरवी मावळत्या रीत जगाची ही रे सवित्या स्वार्थपरायणपरा उपकाराची कुणा आठवण “शिते तोवरी भूते” अशी म्हण जगात भरले तोंडपुजेपण धरी पाठीवर शरा असक्त परि तू केलीस वणवण दिलेस जीवन हे नारायण मनी ना धरिले सानथोरपण समदर्शी तू खरा Mavalatya Dinkara … Read more