Maze Tuze / उमलले आभाळभर हे चांदणे माझे तुझे Lyrics in Marathi

उमलले आभाळभर हे चांदणे माझे तुझे लपवुनी लपलेच नाही भेटणे माझे तुझे दरवळाया लागली ही शांतता दोघांतली केवढे गंधाळले गंधाळणे माझे तुझे हे असे श्वासातल्या श्वासात आपण बोललो आणि वाऱ्याला समजले बोलणे माझे तुझे उजळला एका क्षणी दोघांतला काळोख हा एकमेकांतून आता तेवणे माझे तुझे #AmeyWagh #MithilaPalkar #SachinKhedekar #ChinmayeeSumeet Maze Tuze Lyrics Umalale abhaalabhar he … Read more