Mazya Mana Aata Punha / माझ्या मना आता पुन्हा Lyrics in Marathi

माझ्या मना आता पुन्हा शोधु नको भरती जुनी, लाटा जुन्या जोडू नको तुटला दुवा मागू नको मिटल्या खुणा एकटा मी, एकटे मन, एकटी स्पंदने स्वप्न आले, स्वप्न गेले, स्वप्न झाले जुने सारे सुने … आता इथे तो चांदवा ते नाही चांदणे आता इथे राती सुन्या माझे हे सुने जागणे थोडे थोडे शब्द झाले सुटे थोडे … Read more