Mee Jalwanti / मी जलवंती, मी फुलवंती Lyrics in Marathi

मी जलवंती, मी फुलवंती तुझी नजर लागंल मला काय तुझ्या मनात, सांग माझ्या कानात जाई जुईच्या फुला रं थांब जरा तिथं, लाज वाटती काय म्हणू तिला, ती हाय पिरती तुझ्या रूपाचं रूपाचं डोळ्यांत हासू फुटं तुझ्या संगतीनं संगतीनं उमलून पापणी मिटं रुसावं हसावं उगीच फसावं कुठं ही शिकलास कला या पावासात झाले ओलीचिंब गोऱ्या गाली … Read more