Mee Maj Harpun Basle Ga / मी मज हरपून बसले गं Lyrics in Marathi

मी मज हरपुन बसले गं, सखी मी मज हरपुन बसले गं आज पहाटे श्रीरंगाने मजला पुरते लुटले गं साखरझोपेमधेच अलगद प्राजक्तासम टिपले गं त्या श्वासांनी दीपकळीगत पळभर मी थरथरले गं त्या स्पर्शाच्या हिंदोळयावर लाजत उमलत झुलले गं त्या नभशामल मिठीत नकळत बिजलीसम लखलखले गं दिसला मग तो देवकीनंदन अन् मी डोळे मिटले गं Mee Maj … Read more