Mee Sukhane Nahale / मी सुखाने नाहले Lyrics in Marathi

मी सुखाने नाहले, मी सुखाने नाहले काल जे स्वप्नात आले, आज डोळां पाहिले बावरी, भोळी, खुळी गं मी स्वतःशी बोलते बोलके हितगूज सारे वैभवाशी चालते शब्द होता भावनेचे मी सुरांतुन गाइले लेउनी सौभाग्यलेणे मी रहावे स्वागता नाथ येता मी हसावे लाज नयनी जागता लाडक्या देवासवे मी लीन होऊन राहिले अमृताची ही घडी अन् अमृताचे चांदणे … Read more