Mee Tar Aahe Mast Kalandar / मी तर आहे मस्त कलंदर Lyrics in Marathi
जे जे सुंदर ते माझे घर मी तर आहे मस्त कलंदर मस्त कलंदर.. ओ हो अडलेल्यांना देतो हात एकाक्याची करितो साथ सुखदुःखी मी शांत राहतो पुढेच जातो, गाणी गातो श्रमुनि कमवितो माझी भाकर मी तर आहे मस्त कलंदर मस्त कलंदर.. ओ हो जीवन म्हणजे केवळ वाट केव्हा उतरण केव्हा घाट ध्येय ध्येयसे वाटे लोका चुकून … Read more