Mi Radhika, Mi Premika / मी राधिका, मी प्रेमिका Lyrics in Marathi

मी राधिका, मी प्रेमिका तन श्याम, मन श्याम, प्राणसखा घन:श्याम रंगले जयाचे रंगी अपरात्री कुंजवनी सूर मधूर जाग मनी कळेना, सुचेना, माझी मी उरेना, साहवेना मिलनासी आतुरले श्यामरंग श्यामसंग मिलनात चित्त दंग सुखाच्या क्षणी ही मोहुनी वाजे ही मनवीणा मंत्रमुग्ध मोहरले येई भान तृप्त गात्र, गोकुळी पहाट मात्र कुणा हे सांगू मी कसे हे सांगू … Read more