मी वेचिले फुलांना Mi Venchile Phulana Song Lyrics Marathi

मी वेचिले फुलांना Mi Venchile Phulana Song Lyrics Marathi मी वेचिले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले……… 2 जखमी करुनि तुझला मला सर्व रे मिळाले……….. 2 1) हाती पायी खोल तुझिया रुतले खिळे धुतारी……… 2 मी रोग मुक्त झालों फटके तुला मिळाले जखमी करुनि तुझला मला सर्व रे मिळाले……….. 2 2) पाहुनी येशू तुझला धिक्कारले जगाने……… 2 … Read more