Morya Morya Deva Tuzya Dari Aalo / मोरया … मोरया …हे देवा तुझ्या दारी आलो Lyrics in Marathi

हे देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया तुझ्या इना मानसाचा जन्म जाई वाया हे देवा दिली हाक उद्धार कराया आभाळाची छाया तुझी, समिंदराची माया मोरया … मोरया … मोरया … मोरया … ओंकाराचं रूप तुझं चराचरामंदी झाड-येली-पानासंग फूल तू सुगंधी भगताचा पाठीराखा, गरीबाचा वाली माझी भक्ति- तुझी शक्ति एकरूप झाली हे देवा दिली हाक उद्धार … Read more