Mukya Hundkyache / मुक्या हुंदक्याचे गाणे कुणाला कळावे Lyrics in Marathi

मुक्या हुंदक्याचे गाणे कुणाला कळावे छळावे स्वतःला, निखारे क्षणांचेच व्हावे जडे जीव ज्याचा त्याच्याच का रे नशिबी असे घाव यावे इथे खिन्न तारा देई इशारा आता साऊलीचा उरे ना निवारा मला मीच आता शोधित जावे कळू लागला अर्थ या जीवनाचा आभास होता वेड्या सुखाचा मन-पाखराने कुठे रे उडावे उरी जागलेली ज्योती विझेना नियती कुणाची कुणाला … Read more