Mukyaa Manache Bol / मुक्या मनाचे बोल Lyrics in Marathi

मुक्या मनाचे बोल सजणा बोल झाले फोल चंदेरी दर्यात वितळल्या सोनेरी तारा पानांच्या कानांत कुजबुजे हलके हलके वारा सुनासुना किती शांत शांत अन् होता सर्व किनारा पिकल्या फळांत चोच खुपसून तोच उडुन जाय चंडोल हृदयाच्या अंधारात नाव तुझे मी आठवते दो नयनांच्या ऐन्यात चित्र तुझे मी साठवते निःश्वासांच्या कवनांत पत्र तुला मी पाठवते सखया, तुझ्याविना … Read more