Muli Tu Aalis Apulya Ghari / मुली तू आलिस आपुल्या घरी Lyrics in Marathi

लिंबलोणं उतरता अशी का झालीस गं बावरी मुली तू आलीस अपुल्या घरी हळदीचे तव पाऊल पडता घरची लक्ष्मी हरखून आता सोन्याहूनी गं झाली पिवळी मांडवाला कवळुन चढली, चैत्रवेल ही वरी भयशंकीत का अजुनी डोळे नको लाजवू, सारे कळले लेकीची मी आहे आई सासुरवाशिण होऊन मी ही, आले याच घरी याच घरावरी छाया धरुनी लोभ दाविते … Read more