Myanatun Usale Talvarichi Paat / म्यानातून उसळे तरवारीची पात Lyrics in Marathi

म्यानातून उसळे तरवारीची पात वेडात मराठे वीर दौडले सात ते फिरता बाजूस डोळे, किंचित ओले सरदार सहा सरसावुनि उठले शेले रिकबीत टाकले पाय, झेलले भाले उसळले धुळीचे मेघ सात निमिषात आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना छावणीत शिरले थेट भेट गनिमांना कोसळल्या उल्का जळत सात दर्यात खालून आग, वर आग, आग बाजूंनी … Read more