Naam Gheta Mukhi Raghavache / नाम घेता मुखी राघवाचे Lyrics in Marathi

नाम घेता मुखी राघवाचे दास रामाचा हनुमंत नाचे अंजनी उदरी जन्मला भक्षिण्या रवि धावला धावणे वायुपरी ज्याचे रूप मेरूपरी घेउनी तरू पाहे सिंधू लंघुनी करुनिया दहन लंकेचे जमवुनी वानरे सारी बांधिला सेतू सागरी बळ महान बाहुबलीचे नित रमे राम जपतपी जाहला अमर तो कपी गुण गाता रघुसेवकाचे Naam Gheta Mukhi Raghavache Lyrics Naam gheta mukhi … Read more