Naam Tujhe Gheta Deva / नाम तुझे घेता देवा होई समाधान Lyrics in Marathi

नाम तुझे घेता देवा होई समाधान तुझ्या पदी लागो माझे तन मन ध्यान सूत्रधार तू विश्वाचा, तुझे गूढ ज्ञान कालगतीचे फिरविशी चक्र ते महान मिळे मोक्ष तुझिया नामे देसी ऐसे दान काम क्रोध माया भुलवी, मन धाव घेई आशा निराशेचे फेरे जगी ठायीठायी आहे तूच अंतर्ज्ञानी तुला सर्व जाण बंधु माय बापा लागे आस दर्शनाची … Read more