नाचे दर्यात तारू | Nache Daryat Taru Lyrics in Marathi

नाचे दर्यात तारू | Nache Daryat Taru Lyrics in Marathi नाचे दर्यात तारू थय थय थय चारी बाजूला तूफान भरलंय धर जोमानं सावरून शिडाचा दोर अन्‌ तूफान धरलंय मस्तीला जोर त्यानं होडीला आपल्या घेरलंय रं चारी बाजूला तूफान भरलंय एकीच्या पाठीवर दुसरी, दुसरीच्यासंगं तिसरीनं आली फेसाळ लाटांची उसळी थैमान झालंय सुरू, हे आपल्या तारूला बघतंय … Read more