Nadichya Palyaad Aaicha Dongur / नदीच्या पल्याड आईचा डोंगुर Lyrics in Marathi

नदीच्या पल्याड आईचा डोंगुर डोंगरमाथ्याला देवीचं मंदीर घालु जागर जागर डोंगर माथ्याला घालु जागर जागर डोंगर माथ्याला घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार आलो दुरुन, रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार नदीच्या पान्यावर आगीनं फुलतं तुझ्या नजरेच्या तालावर काळीज डुलतं नाद आला ग आला ग जीवाच्या घुंगराला नाद आला ग आला ग जीवाच्या घुंगराला … Read more