Nahi Guntun Jayache / नाही गुंतून जायचे Lyrics in Marathi

मित्रा एका जागी नाही असे फार थांबायचे नाही गुंतून जायचे, नाही गुंतून जायचे दूरातल्या अदृष्टाशी तुझी झाली आणभाक तुझ्या काळजात एक आर्त छळणारी हाक रक्त इमानी तयाने असे नाही भुलायचे घट्ट रेशमाची मिठी तुला सोडावी लागेल जन्मगांठ जीवघेणी तुला तोडावी लागेल निरोपाचे खारे पाणी कुणा दिसू न द्यायचे होय कबूल तुलाही हवा कधीचा निवारा गर्द … Read more