Nahi Kalale Kadhi / नाही कळले कधी जीव वेडावला Lyrics in Marathi

नाही कळले कधी जीव वेडावला ओळखू लागलो तू मला मी तुला गोड हुरहूर ही श्वास गंधावला ओळखू लागलो, तू मला मी तुला तू मला, मी तुला, गुणगुणू लागलो पांघरू लागलो, सावरू लागलो तू कळी कोवळी, साजिरी गोजिरी चिंब ओल्या सरी घेत अंगावरी स्वप्न भासे खरे, स्पर्श होता खुळा ओळखू लागलो, तू मला मी तुला शब्द … Read more